आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक कमजोरी दूर करू शकतो हा उपाय, या शुक्रवारी अवश्य करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 एप्रिलला शुक्रवारी वैशाख मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास महादेवाची कृपा प्राप्त होऊ शकते. असेच काही सोपे आणि छोटे उपाय शिवपुराणात सांगण्यात आले आहेत. प्रदोष तिथीला हे उपाय केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


1. शिवपुराणानुसार शारीरिक रुपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते.
2. तलख्ख बुद्धीसाठी साखर मिश्रित दुध महादेवाला अर्पण करावे.
3.शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते.
4.महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.
5. मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो.
6. ताप (ज्वर) आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि आपत्य वृद्धीसाठीसुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे.
7. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते.
8. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो.
9. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते.
10. गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते


महादेवाला प्रसन्न करणारे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...