Home | Jeevan Mantra | Dharm | Durga Saptashati Mantra

कितीही मोठी अडचण दूर करू शकतो हा 1 देवी मंत्र, 5 स्टेप्समध्ये जाणून घ्या कसा करावा जप

रिलिजन डेस्क | Update - Aug 02, 2018, 10:59 AM IST

आयुष्यात अडचणी येत आणि जात राहतात परंतु काही अडचणी अशा असतात ज्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही.

 • Durga Saptashati Mantra

  आयुष्यात अडचणी येत आणि जात राहतात परंतु काही अडचणी अशा असतात ज्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार केवळ 1 मंत्र जपाने कोणत्याही अडचणींमधून मुक्ती मिळू शकते. हा मंत्र दुर्गासप्तशतीमधील आहे.


  मंत्र
  देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद
  प्रसीद मातर्जगतोखिलस्य।
  प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वं
  त्वमीश्वरी देवि चराचरस्य।।


  या विधीनुसार करावा जप
  1. रोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावेत.

  2. त्यानंतर आई-वडील, गुरु आणि कुलदेवतेचे स्मरण करून कुशच्या आसनावर बसावे.

  3. चौरंगावर देवी दुर्गाचा फोटो स्थापित करावा. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हा दिवा मंत्र जप होईपर्यंत चालू राहील याकडे लक्ष द्यावे.

  4. रुद्राक्षाच्या माळेने कमीत कमी 108 वेळेस या मंत्राचा जप करावा.

  5. दररोज या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात.

Trending