आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद 2018 : या आहेत विश्वातील सर्वात सुंदर 5 मशिदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मशीद अलहरम, सौदी अरब - Divya Marathi
मशीद अलहरम, सौदी अरब

रमजानचा महिना मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो. इस्लाम धर्मात प्रार्थनास्थळाला मशीद म्हटले जाते. 'रमजान' मांगल्याचे प्रतिक आहे. त्यामुळे याला कृपाप्रसादाचा महिनाही म्हणतात. पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचढ ठरली आहे. रमजातमध्ये रोजे अनिवार्य आहेत. या रात्रीत जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या समीप जाणे होय. नफील नमाजचा (जादा नमाज) मोबदला फर्ज (अनिवार्य नमाज) इतका दिला जातो तर फर्ज (अनिवार्य) नमाजचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो. रमजानसाठी प्रत्येक मशिदींची साफ-सफाई आणि प्रकाशाची व्यवस्था करण्‍यात येते. बाजारपेठा विविध खाद्य आणि इतर वस्तूंनी सज्ज झाल्या आहेत. जगभरातील सर्व देशांमध्‍ये रमजानच्या महिन्यात एक वेगळीच बहर आली आहे.


पुढील स्लाइड्सवर पाहा जगभरातील अशाच सुंदर मशीदींचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...