आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रेमध्ये पूर्ण कराव्या लागतात या प्रथा, कदाचित माहिती नसतील तुम्हाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लाम धर्मामध्ये पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवण्याची प्रथा आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने रोजा ठेवणे आवश्यक मानले जाते. या व्यतिरिक्त काही कामे मुस्लिम व्यक्तीसाठी आवश्यक सांगण्यात अली आहेत. उदा- कलमा आणि नमाज वाचणे, जकात म्हणजे दान देणे आणि आयुष्यात एकदा हज यात्रा करणे.


काबा आहे मुस्लिमांचे सर्वात मोठे तीर्थ
मुस्लिमांचे सर्वात मोठे धर्मस्थळ म्हणजे काबा, सौदी अरबच्या मक्का येथे आहे. हज यात्रेसाठी मुस्लिम लोक येथे येतात. काबाचा अर्थ खुदाचे घर. काबा एक मोठ्या मशीदमध्ये स्थित असलेली एक छोटीशी इमारत आहे. ही संगमरवरपासून बनवलेली आहे. मान्यतेनुसार ही जन्नतमधून मनुष्यासोबत जमिनीवर आली आहे. जेव्हा इब्राहिम काबाचे निर्माण करत होते तेव्हा जिब्राइल (ज्यांना देवदूत मानले जाते)ने हा दगड दिला. यामुळे या ठिकाणच्या पवित्रतेमुळे विश्वामध्ये मुस्लिम व्यक्ती कोणत्याही ठिकाणी असो, तो नमाज काबाच्या दिशेकडे मुख करूनच वाचतो.


कशी राहते हज यात्रा?
- हज यात्रा विभिन्न चरणांमध्ये पूर्ण केली जाते. याची सुरूवात इस्लामी कॅलेंडरच्या माह 'जिलहज'पासून होते. सर्व हज यात्रेकरूंना मक्का येथे पोहोचण्यापूर्वी मीकात नावाच्या सीमेवरून जावे लागते.
- या सीमेत प्रवेश करण्यासाठी एहराम नावाचे एक विशेष वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. हे न शिवलेल्या पांढऱ्या कपड्याचे दोन तुकडे असतात. यामधील एक शरीराच्या खालील भागावर लुंगी स्वरूपात आणि दुसरा तुकडा शरीरावर गुंडाळला जातो.
- हे वस्त्र परिधान केल्यानंतर कोणत्याही जीव, झाडाची हिंसा केली जात नाही. केस कापले जात नाहीत. इ नियमांचे पालन आवश्यक आहे.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर नियमांविषयी...

बातम्या आणखी आहेत...