आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारच्या शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हा सोपा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 13 जुलैला अमावस्या आहे. या दिवशी शुक्रवारही आहे. अमावस्या आणि शुक्रवार दोन्ही देवी लक्ष्मीशी संबंधित आहेत. या दिवशी सर्वार्थसिद्धी योगही जुळून येत आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री लक्ष्मी द्वादशनाम स्तोत्राचे पाठ करावेत. या स्तोत्राचे पाठ केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि मनासारखे फळ प्रदान करते...


श्री लक्ष्मी द्वादशनाम स्तोत्रम्
ईश्वरीकमला लक्ष्मीश्चलाभूतिर्हरिप्रिया।
पद्मा पद्मालया सम्पद् रमा श्री: पद्मधारिणी।।
द्वादशैतानि नामानि लक्ष्मी संपूज्य य: पठेत्।
स्थिरा लक्ष्मीर्भवेत्तस्य पुत्रदारादिभिस्सह।।


अर्थ- ईश्वरी, कमला, लक्ष्मी, चला, भूति, हरिप्रिया, पद्मा, पद्मालया, संपद्, रमा, श्री, पद्मधारिणी। इन 12 नावांचे स्मरण करून देवी लक्ष्मीची पूजा केल्याने स्थिर लक्ष्मी (धन) प्राप्ती होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, जप विधी... 

बातम्या आणखी आहेत...