आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा सणामागे या आहेत खास गोष्टी, माहिती नसतील तुम्हाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 18 मार्च 2018 पासून मराठी नवर्ष सुरु होत आहे.  हिंदू नववर्ष चैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून सुरु होते. या वर्षाला हिंदू नव संवत्सर किंवा नव संवत असेही म्हणतात. आपल्या देशात नव्या वर्षाचा, संवत्सराचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या, तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. हा शालिवाहन शक सुरू करणारा राजा शालिवाहन महाराष्ट्रीय होता. भारतातील विविध भागांमध्ये हा दिवस गुढीपाडवा, उगादी इ. नावानी साजरा केला जातो. येथे जाणून घ्या, गुढीपाडव्याच्या दिवशीच का साजरे केले जाते हिंदू नववर्ष.


पुढे वाचा, गुढीपाडव्यापासूनच का सुरु होते हिंदू नववर्ष, कडूनिंबाचे महत्त्व आणि इतर खास माहिती...

बातम्या आणखी आहेत...