Home | Jeevan Mantra | Dharm | Gupta Navaratri goddes durga mantra jap

गुप्त नवरात्रीमध्ये रोज करा देवीच्या 1 मंत्राचा जप, दूर होऊ शकतात सर्व अडचणी

रिलिजन डेस्क | Update - Jul 19, 2018, 12:01 AM IST

सध्या आषाढ मासातील गुप्त नवरात्री चालू असून ही 21 जुलैपर्यंत राहील. गुप्त नवरात्रीमध्ये करण्यात आलेल्या पूजा आणि उपायांन

 • Gupta Navaratri goddes durga mantra jap

  सध्या आषाढ मासातील गुप्त नवरात्री चालू असून ही 21 जुलैपर्यंत राहील. गुप्त नवरात्रीमध्ये करण्यात आलेल्या पूजा आणि उपायांनी व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्तीची इच्छा असल्यास देवी उपासना अत्यंत सोपा उपाय आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवी दुर्गाची पूजा भक्तीसोबतच अशी शक्ती प्रदान करते, ज्यामुळे सर्व दोष नष्ट होऊ शकतात. देवी दुर्गाचा पूजन विधी खूप विस्तृत आहे परंतु 8 अक्षराच्या केवळ एक मंत्राचा उच्चार करून देवीला प्रसन्न केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, हा मंत्र...


  मंत्र- ऊं ह्रीं दुं दुर्गायै नम:


  मंत्र जपाचा विधी
  1. गुप्त नवरात्रीमध्ये रोज सकाळी स्नान करून लाल वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.


  2. देवी पूजेमध्ये लाल फुल अर्पण करणे शुभ राहते. सर्व पूजन सामग्री अर्पण करून पूजा करावी.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, संपूर्ण विधी...

 • Gupta Navaratri goddes durga mantra jap

  3. पुजेनंतर स्फटिकाच्या माळेने या मंत्राचा जप करावा. कमीत कमी 5 माळ जप केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

 • Gupta Navaratri goddes durga mantra jap

  4. गुप्त नवरात्री व्यतिरिक्त शुक्रवारीसुद्धा या मंत्राचा जप केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

Trending