आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान चालीसा पाठ करण्यास वेळ नसल्यास 1 चौपाईचा उच्चार करूनही पूर्ण होऊ शकतात सर्व इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मंगळवारी हनुमान चालीसाचा पाठ केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात, एवढेच नाही तर जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतात. परंतु काहीवेळा इच्छा असूनही वेळेच्या अभावामुळे काही लोक हनुमान चालीसाचा पाठ करू शकत नाहीत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या स्थितीमध्ये हनुमान चालीसाच्या एक चौपाईचा जप केल्यास बळ, बुद्धी आणि विद्या प्राप्त होऊ शकते. यासोबतच जीवनातील बाधा, दुःख, अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, हनुमान चालीसामधील ती चौपाई...


बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार।
बल-बुद्धि बिद्या देह मोहिं, हरहु कलेस बिकार।।

अर्थ - "हे पवन कुमार, मी स्वतःला बुद्धिहीन समजतो आणि यामुळे तुमचे ध्यान, स्मरण करतो. तुम्ही मला बळ, बुद्धी आणि विद्या प्रदान करा. माझे सर्व कष्ट आणि दोष दूर करण्याची कृपा करा.'


पुढील स्लाईड्सवर वाचा, कशाप्रकारे करावा या चौपाईचा जप..

बातम्या आणखी आहेत...