आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकालीसमोर करा हा 1 उपाय, दुर्भाग्य आणि कौटुंबिक कलह होईल दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे दोष असल्यास त्याला घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळत नाही. घरामध्ये अशांती राहते आणि कामामध्ये अडचणींना सामोरे जावे लागते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवी महाकालीच्या पूजेने कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ शकतात. देवीच्या या उपायांनी कमी वेळेतच सकारात्मक फळ प्राप्त केले जाऊ शकतात. 


व्हिडिओमध्ये पाहा, महाकालीचे खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...