आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी घरात करा हे एक काम, शनिदेव प्रसन्‍न होऊन दूर करतील सर्व अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरी किंवा दुकानात भंगार जमा होणे हे दरिद्रतेची निशाणी मानले जाते. त्‍यामुळे प्रत्‍येकाने आपल्‍या घराच्‍या व दुकानाच्‍या स्‍वच्‍छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घर-दुकान स्‍वच्‍छ ठेवल्‍याने आपल्‍यावर लक्ष्‍मी प्रसन्‍न राहते.  


घरात रद्दी असो की तुटके भांडे, अशा बेकार झालेल्‍या वस्‍तू ताबडतोब घरातून किंवा दुकानातून बाहेर काढाव्‍यात. मात्र आठवड्यातील एक दिवस असा आहे की, या दिवशी जर तुम्‍ही हे काम केले तर फार शुभ मानले जाते. यामुळे तुमच्‍या घरपरिवारातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


पुढील स्‍लाइडवर वाचा, शनिवारी कोणते काम केल्‍याने शनिदेव होतात प्रसन्‍न....

बातम्या आणखी आहेत...