आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात चमत्कारी मंत्रांपैकी 1 आहे देवी गायत्री मंत्र, रोज जप केल्याने होतात हे 10 लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी गायत्रीला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ उपाय म्हणजे गायत्री मंत्राचा जप करणे. जो व्यक्ती नियमितपणे गायत्री मंत्राचा जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार गायत्री मंत्र सर्वात चमत्कारी मंत्रांपैकी एक आहे. या मंत्राचा जप केल्याने 10 लाभ होतात.


# गायत्री मंत्र
ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।।


# या मंत्राचे 10 लाभ
जो व्यक्ती गायत्री मंत्राचा नियमितपणे जप करतो त्याला उत्साह आणि सकारात्मकता प्राप्त होते, त्वचेमध्ये चमक येते, तामासिकतेपासून घृणा होते, परमार्थात रुची निर्माण होते, पुर्वाभास होऊ लागतात, आशीर्वाद देण्याची शक्ती वाढते, डोळ्यांमध्ये तेज येते, स्वप्न सिद्धी प्राप्त होते, क्रोध शांत होतो, ज्ञानात वृद्धी होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, केव्हा करावा या मंत्राचा जप...

बातम्या आणखी आहेत...