आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज 2 मिनिट ऊँ मंत्राचा उच्चार केल्यास मिळतात हे 5 हेल्थ Benefits

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये जीवनाच्या उत्पत्तीचा आधारच ओम (ऊँ)चा ध्वनी मानण्यात आला आहे. ग्रंथानुसार पृथ्वीवर जेव्हा कोणतेही जीवन नव्हते, तेव्हा ब्रह्माण्डात एक दान उत्पन्न झाला, ज्यापासून जीव उत्पत्ती झाली. हा नाद ओमचा होता. हा महादेवाचा शिव रूप मंत्र आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ओम मंत्राचा जप पर्याप्त असल्याचे   ग्रंथ सांगतात.


ओम केवळ एक शब्द नसून एक नाद किंवा मंत्र आहे. याचा उपयोग आपले ऋषीमुनी ध्यान आणि आरोग्य लाभासाठी करत होते. ओम अ, ऊ व म यापासून तयार झाला आहे. रोज कमीत कमी 10 ते 11 वेळेस ओमचा उच्चार करावा. यामुळे संपूर्ण शरीरात एक विशेष कंपन होते, ज्यामुळे आपल्या शरीरातील नाड्या मोकळ्या होतात. याचा आपल्या शरीरावर चांगला प्रभाव पडतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ओम उच्चाराचे खास हेल्थ बेनिफिट्स...

बातम्या आणखी आहेत...