आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातामध्ये ठेवावे तुळशीपत्र, हे आहेत प्रदक्षिणा घालण्याचे 5 नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा करताना देवी-देवतांना प्रदक्षिणा घातली जाते. शास्त्रानुसार देवतांना प्रदक्षिणा घातल्याने अक्षय पुण्य प्राप्त होऊन सर्व पाप नष्ट होतात. या प्रथेमागे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे. देवी-देवतांची मूर्ती असलेल्या ठिकाणी नेहमी दिव्य शक्तींचा प्रभाव राहतो.


मूर्तीला प्रदक्षिणा घातल्याने त्या शक्तीमधून आपल्यालाही ऊर्जा मिळते. या ऊर्जेमुळे मन शांत होते. प्रदक्षिणा घालताना काही नियमनाचे पालनही करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याविषयी खास माहिती देत आहोत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, प्रदक्षिणा घालताना कोणकोणत्या नियमांचे पालन करावे....

बातम्या आणखी आहेत...