आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी करावा बजरंगबलीच्या 51 नावांचा उच्चार, प्रत्येक अडचण होईल दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजरंगबलीच्या पूजेने प्रत्येक अडचण दूर होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्रत्येक मंगळवारी हनुमानाच्या 51 नावांचे स्मरण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, हनुमानाची 51 नावे आणि त्यांचा अर्थ...


1. अंजनीसुत- अंजनीचे पुत्र 
2. महावीर- वीरांचे वीर 
3. हनूमत- हनुवटीवर चिन्ह
4. मारुतात्मज- पवन देवताचे पुत्र 
5. फाल्गुनसुख- अर्जुनाचे मित्र 
6. कपीश्वर- वानरांचे राजा 
7. महाकाय- विशाल शरीर असलेले
8. कपिसेनानायक- वानरांचे सेनापती 
9. महाबल- परम शक्तिशाली 
10. रामदूत- भगवान श्रीरामाचे दूत 
11. केसरीसुत- केसरी पुत्र 
12. सीताशोक विनाशक- देवी सीतेचा शोक दूर करणारे 
13. अन्जनागर्भसम्भूता- अंजनीच्या गर्भातून उत्पन्न झालेले 
14. लक्ष्मणप्राणदाता- लक्ष्मणाचे प्राण वाचवणारे 
15 वज्रकाया- मजबूत शरीर असलेले 
16. चिरंजीवि- अमर
17 रामभक्त- भगवान श्रीरामाचे परम भक्त 
18 कांचनाभ- सोनेरी रंग असलेले 
19. महातपसी- तपश्चर्या करणारे 
20. सुग्रीव सचिव- सुग्रीवाचे सहायक 


पुढील स्लाईड्सवर वाचा हनुमानाची इतर नावे...

बातम्या आणखी आहेत...