आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 जूनला अधिक मासातील अमावास्या, 7 उपाय दूर करू शकतात पितृ दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार 13 जून रोजी अधिक मासातील अमावस्या आहे. सामान्यतः प्रत्येक महिन्यात अमावास्या येते परंतु अधिक मासातील अमावस्या 3 वर्षातून एकदा येते. यामुळे या अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अमावस्या तिथी पितरांची मानली गेली आहे. यामुळे या दिवशी पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण करण्याचे विधान आहे. यामुळे या दिवशी काही खास उपाय केल्यास पितृ दोष कमी होऊ शकतात. येथे जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...