आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 जूनला करा या 10 पैकी एक शुभ काम, होईल भाग्योदय आणि वाढेल पुण्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचांगानुसार 13 जूनला अधिक मास समाप्त होत आहे. त्यापूर्वी 9 जूनला अधिक मासातील शेवटचा शनिवार आहे. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांची विशेष रूपात पूजा केली जाते. ज्योतिषमध्ये शनिदेवाला शनिवारचा कारक ग्रह मानले गेले आहे. 


अधिक मासात शनिवारी येथे सांगण्यात आलेले खास उपाय केल्यास कुंडलीतील शनिदोष दूर होऊ शकतात. कळत-नकळतपणे झालेल्या पापाचा वाईट प्रभाव आणि दुर्भाग्य दूर होऊ शकते. हे उपाय उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांनी सांगितलेले आहेत...


उपाय 
1. सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे. सर्व तीर्थांचे स्मरण करावे.


2. स्नान केल्यानंतर पिंपळाचे झाड असलेल्या एखाद्या मंदिरात जावे. पिंपळाला जल अर्पण करून सात प्रदक्षिणा घालाव्यात.


3. शिवलिंगावर तांब्याच्या कलशाने जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, असेच इतर खास 6 उपाय...

बातम्या आणखी आहेत...