आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त या 1 मंत्र उच्चाराने नष्ट होऊ शकतात सर्व ग्रह दोष, प्राप्त होतील शुभ फळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन सुरळीत चालू असताना अचानक एखादे संकट आपल्यासमोर येउन उभे राहते. अशावेळी आपण विचार करतो, की माझ्याच वाट्याला अशी संकटे का येतात. यामागे विविध करणे असू शकतात. ज्योतिषाच्या दृष्टीने कुंडलीत जर एखादा ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला अडचणींना सामोरे जावे लागते.


या अडचणींमधून मुक्त   होण्यासाठी हिंदू धर्मग्रंथांमध्ये विविध मंत्रांचे महत्त्व सांगण्यात आले आहे, या मंत्रांच्या जपाने कोणत्याही ग्रहाची शांती केली जाऊ शकते. एक मंत्र असा आहे, ज्यामुळे सर्व ग्रहांची शांती आपण एकत्र करू शकतो. हा मंत्र नवग्रहाची शांती करण्यासाठी उपयुक्त आहे. या मंत्राचा दररोज नियमित जप केल्यास, सर्व ग्रहांचा अशुभ प्रभाव समाप्त होण्यास मदत मिळेल.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या विशेष मंत्र व जप विधी...

बातम्या आणखी आहेत...