आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंदू धर्मामध्ये झाडांना पूजनीय मानले गेले आहे. या झाडांमध्ये पिंपळाचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार पिंपळामध्ये सर्व देवता निवास करतात. अथर्ववेद आणि छंदोग्य उपनिषदमध्ये या झाडाच्या खाली देवतांचा स्वर्ग असल्याचे सांगण्यात आले आहे. या झाडाची पूजा करण्यामागे विविध धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत.
धार्मिक कारण
श्रीमद्भगवदगीता में भगवान श्रीकृष्ण ने कहा है कि च्अश्वत्थ: सर्ववृक्षाणाम, मूलतो ब्रहमरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रत: शिवरूपाय अश्वत्थाय नमो नम:। म्हणजेच झाडांमध्ये मी पिंपळ. पिंपळाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यस्थानी विष्णुदेव आणि अग्रस्थानी महादेव साक्षात रूपात विराजित आहेत.
वैज्ञानिक कारण
वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही पिंपळाचे झाड खूप उपयोगी मानले जाते. याचे कारण म्हणजे पिंपळाच्या झाडापासून मिळणारा ऑक्सिजन. वैज्ञानिकांच्या शोधानुसार हे एकमेव असे झाड आहे, जे दिवसरात्र 24 तास ऑक्सिजन देते. या झाडाच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तीची प्राणशक्ती वाढते. या झाडाची सावली उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहते. या व्यतिरिक्त या झाडही पाने, फुले, फळ औषधी गुणांनी भरलेले आहेत.
या झाडाची पूजा केल्याने कोणते फळ मिळते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.