आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गुरुवारी घरी घेऊन या पारद गणेश, धन लाभासोबतच होतील हे फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत केले जाते. या दिवशी मुख्यतः गणेशाची पूजा केली जाते. या महिन्यात हे व्रत 19 तारखेला गुरुवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी घरामध्ये पारद गणेशाची स्थापना करून रोज यांची पूजा केल्यास आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. ग्रंथामध्ये पारदला रसराज असेही म्हटले गेले आहे. पारद गणेश पूजेमुळे होणारे फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...