आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबीतून मुक्तीसाठी नवरात्रीमध्ये रोज करा दुर्गा सप्तशतीच्या या मंत्रांचा जप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 18 मार्चपासून चैत्र मासातील नवरात्र सुरु होत असून 25 मार्चपर्यंत देवीचा हा उत्सव चालू राहील. देवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नसल्यास येथे सांगण्यात आलेल्या काही मंत्रांचा तुम्ही जप करू शकता.


हे मंत्र अत्यंत प्रभावकारी असून विधिव्रत यांचा जप केल्यास अशक्य वाटणारे कामही शक्य होईल. दुर्गा सप्तशती मंत्राचा प्रभाव लवकर दिसून येतो. जर तुम्हाला मंत्रांचा उच्चार योग्य पद्धतीने करणे शक्य नसेल तर एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून या मंत्रांचा जप करून घेऊ शकता. मंत्र जपाचा विधी अशाप्रकारे आहे.


- नवरात्रीमध्ये दररोज सकाळी लवकर उठून सोवळ्यात होऊन देवीची पूजा करावी. त्यानंतर एकांत ठिकाणी कुश(एक प्रकरचे गवत)च्या आसनावर बसूल लाल चंदनाच्या माळेने येथे सांगण्यात आलेल्या मंत्रांचा जप करावा.


- या मंत्रांचा दररोज जप केल्यास मनाला शांती आणि प्रसन्नता लाभेल. जपाची वेळ, स्थान, आसन आणि माळ एकच असेल तर हा मंत्र लवकर सिद्ध होईल.


मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...