आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्र नवरात्र : या चक्राच्या माध्यमातून जाणून घ्या तुमच्या समस्येचे समाधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 18 मार्चपासून चैत्र मासातील नवरात्री सुरु झाली आहे. हे नऊ दिवस देवीच्या भक्तीसाठी खूप विशेष मानले जातात. या दिवसांमध्ये करण्यात आलेले उपाय हे विशेष फळ प्रदान करतात. नवरात्रीच्या या शुभ काळामध्ये आम्ही तुमच्यासाठी नवदुर्गा प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. या चक्राच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणींच्या प्रश्नाचे उत्तर सहजरीत्या प्राप्त करू शकता. हे एक चमत्कारिक चक्र आहे.


यथे जाणून घ्या, या चक्राचा उपयोग विधी...
ज्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तरं किंवा समस्येचे समाधान जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी सर्वात पहिले ऊँ ऐं ह्लीं क्लीं चामुण्डायै विच्चे या मंत्राचा पाच वेळेस जप करावा. त्यानंतर खालील मंत्राचा जप करावा.


या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।


त्यानंतर डोळे बंद करून मनातील प्रश्न विचारावा आणि दुर्गा मातेचे स्मरण करीत प्रश्नावली चक्रावर कर्सर फिरवावा. ज्या रखाण्यात कर्सर असेल, त्या रखाण्यातील अंकाच्या फलादेशाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर समजावे.


नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणती तिथी राहील...
18 मार्च- प्रतिपदा तिथी
19 मार्च- द्वितिया तिथी
12 मार्च- तृतीया तिथी
21 मार्च- चतुर्थी तिथी
22 मार्च- पंचमी तिथी
23 मार्च- षष्ठी तिथी
24 मार्च- सप्तमी तिथी
25 मार्च- अष्टमी व नवमी तिथी


फलादेश जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...