आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्र नवरात्र 18 पासून : जाणून घ्या, घट स्थापनेचे शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी शक्तीच्या उपासनेचा पर्व चैत्र नवरात्र 18 मार्च, रविवारपासून सुरु होत असून 25 मार्च रविवारपर्यंत राहील. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची मूर्ती तसेच घट (कलश) स्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रोत्सव सुरु होतो. देवी दुर्गाची घटस्थापना विधी आणि मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत...


हे आहेत घटस्थापनेचे शुभ मुहूर्त
सकाळी 06:40 ते 07:50 पर्यंत
सकाळी 08:10 ते दुपारी 12:35 पर्यंत
दोपहर 12:07 ते 12:35 पर्यंत (अभिजित मुहूर्त)
दुपारी 2:10 ते 3:30 पर्यंत


घटस्थापनेचा विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...