आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या कष्टावर पाणी फिरवतात या सवयी, आजच सोडून द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपस्तम्ब धर्मसूत्रच्या शुभाशुभ कृताध्यायमध्ये काही वाईट सवयींविषयी माहिती देण्यात आली आहे. या सवयींमुळे नशिबाची साथ मिळत नाही तसेच घरातील दरिद्रता कायम राहते. या ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे की, पाहुण्यांचे व्यवस्थित आदरातिथ्य न केल्यास देवता रुष्ट होतात. यासोबतच शयन स्थान (बेड) भोजन आणि पादुका म्हणजे (आजच्या काळात चप्पल-बूट)शी संबंधित चुका याविषयी सांगण्यात आले आहे. तुम्हीही या चुका करत असाल तर अडचणींना सामोरे जावे लागेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या 5 वाईट सवयींपासून आपण दूर राहणे आवश्यक आहे...
बातम्या आणखी आहेत...