आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी हे उपाय केल्याने दूर होतील वाईट दिवस, वाढेल सुख-समृद्धी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षामध्ये एकादशी तिथी येते. अशाप्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापांचा नाश करून इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. या वर्षी 13 मार्च, मंगळवारी ही एकादशी आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने वाईटातील वाईट दिवस दूर होऊ शकतात. या दिवशी करण्यात आलेले उपाय, स्नान, दानाचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...