आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी उठताच 10 स्टेपमध्ये करा सूर्याचा हा एक उपाय, वाईट काळ होऊ शकतो दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 10 जून रोजी अधिक मासातील एकादशी आहे. रविवारी एकादशी आल्यामुळे ही तिथी आणखीनच खास झाली आहे. अधिक मासात आणि एकादशी तिथीला भगवान विष्णूंची विशेष रूपात पूजा केली जाते. ज्योतिषमध्ये सूर्यदेवाला रविवारचा कारक ग्रह मानले गेले आहे. एकादशी आणि रविवारच्या योगामध्ये श्रीविष्णू तसेच सूर्यदेवासाठी एक उपायही केल्यास वाईट काळ दूर होऊ शकतो.


उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, एकादशीला सूर्य पूजा करण्याचा सामान्य विधी. हा विधी 10 स्टेपमध्ये सांगण्यात आला आहे. या विधीनुसार तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करू शकता.


1. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सूर्य पूजेसाठी तांब्याचे ताट आणि तांब्याचा कलश घ्यावा. सूर्यदेव स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी उभे राहावे.


2. कलशात स्वच्छ पाणी भरून ताटामध्ये लाल चंदन, लाल फुल, अक्षता, प्रसादासाठी गूळ आणि इतर पूजन सामग्री ठेवावी. एक दिवाही ठेवावा.


3. कलशात पाणी भरून त्यामध्ये चिमूटभर लाल चंदनाची पावडर आणि लाल फुल, अक्षता इ. पूजन सामग्री टाकावी. ताटामध्ये दिवा लावावा आणि हा कलशही ठेवावा.


4. त्यानंतर ऊँ सूर्याय नमः मंत्राचा जप करून सूर्यदेवाला नमस्कार करावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, संपूर्ण विधी...

बातम्या आणखी आहेत...