आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​संक्रांतीपूर्वी 12 जानेवारीला शुभ दिवस, पूजेनंतर तिजोरीत ठेवा या वस्तू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकर संक्रांतीपूर्वी शुक्रवारी 12 जानेवारीला अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी षट्तिला एकादशी आहे. शुक्रवार आणि एकादशी योगामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी सर्व अडचणीतून मुक्ती मिळते. एकादशीला महालक्ष्मीचे स्वामी भगवान विष्णूंचे पूजन केल्याने लक्ष्मीची स्थायी कृपा प्राप्त होते.


एकादशी व्रताचा सामान्य विधी 
एकादशी व्रत करणाऱ्या लोकांनी दशमी तिथीला एकदाच जेवण करावे. एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर पाणी, तुळस, तीळ, फुल आणि पंचामृताने भगवान विष्णूंची पूजा करावी. एकादशीला संध्याकाळी पूजा करावी, दिवा लावावा आणि त्यानंतर फलाहार घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला गरजू व्यक्तीला दान-दक्षिणा देऊन जेवू घालावे.


एकादशीचे खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...