आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 1 मंत्र उच्चाराने दूर होऊ शकतात सर्व अडचणी, हे आहेत नियम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात संपूर्ण रामायण वाचण्यासाठी वेळ कदाचित फार कमी लोकांकडे असावे. यामुळे आज आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगत आहोत. या मंत्रांचा नियमितपणे विधिपूर्वक जप केल्यास संपूर्ण रामायण पाठाचे पुण्य मिळते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या मंत्राला एक श्लोकी रामायण म्हणतात. या मंत्र जपणे सर्व अडचणी दूर होऊन भक्ताला सुख-समृद्धी प्राप्त होते.


मंत्र
आदि राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।
वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्।।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरीदाहनम्।


पुढील स्लाईड्सवर वाचा, या मंत्राचा जप विधी... 

बातम्या आणखी आहेत...