आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हीही घरामध्ये गंगाजल ठेवत असाल तर चुकूनही करू नयेत या चुका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुराण, महाभारतसहित सर्व ग्रंथांमध्ये गंगा नदीला पूजनीय आणि पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे आजही गंगा नदीला देवीप्रमाणे मानले जाते. मान्यतेनुसार गंगा नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुतले जातात आणि पुण्य वाढते. देवी गंगेच्या कृपेने व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्राचीन काली राजा भगीरथने देवी गंगाला पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. बहुतांश लोक घरामध्ये गंगाजल ठेवतात. गंगाजलच्या शुभ प्रभावाने घरामध्ये बरकत राहते आणि नकारात्मकता दूर होते. तुम्ही घरामध्ये गंगाजल ठेवत असाल तर येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत या गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...