आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीपर्यंत रोज करा हे उपाय, श्रीविष्णू दूर करू शकतात तुमची गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 गुरुवार, 1 मार्चला होलिका दहन होईल आणि त्यानंतर 2 मार्चला होळी खेळली जाईल. पंचांगानुसार फाल्गुन मासातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. होळी मुख्यतः भगवान विष्णूंशी संबंधित सण आहे. सध्या होलाष्टक चालू आहे आणि या काळात भगवान विष्णूंसाठी विशेष पूजा-पाठ केल्यास घर-कुटुंबातील गरिबी नष्ट होऊ शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार होलाष्टक काळात कोणकोणते खास उपाय केले जाऊ शकतात.


होलाष्टकशी संबंधित मान्यता...
प्राचीन काळी राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंचा भक्त होता. यामुळे हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमीला बंदी बनवले आणि त्याला खूप यातना दिल्या. त्यानंतर पौर्णिमेला होलिकाने प्रल्हादला जाळण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये ती स्वतःच जाळून राख झाली. होळीच्या 8 दिवस आधी भक्त प्रल्हादला यातना देण्यात आल्या होत्या यामुळे हा काळ होलाष्टक असतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...