आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 8 दिवस सकाळी लवकर उठून करावा हा उपाय, होऊ शकतो भाग्योदय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास त्याला घर-कुटूंबात आणि नोकरीच्या ठिकाणी विविध अडचणींना सामोरे जावे  लागू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे उपाय, ज्यामुळे कुंडलीतील दोष शांत होऊ शकतात आणि सर्व अडचणी दूर होतील.


सलग 8 दिवस करावा हा उपाय...
रोज सकाळी लवकर उठावे आणि दोन्ही तळहात पाहावे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर घरात श्रीगणेशाची पूजा करावी. गणपतीच्या षडविनायकाच्या नाम मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आठ दिवस गणेशासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. पूजा करून 21 दुर्वा गणेशाला अर्पण कराव्यात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर उपाय...

बातम्या आणखी आहेत...