आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवलिंगावर अर्पण करावे केशराचे पाणी, वाढू शकते तुमचे इन्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अधिक मास चालू आहे. या महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत. श्रीविष्णूंच्या महिन्यात महादेवाचे उपाय केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. महादेवाच्या कृपेने श्रीहरी आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार   अधिक मासातील सोमवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


पहिला उपाय 
शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करावे. जल अर्पण करताना ऊँ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. तन्नो रुद्र: प्रचोदयात्। मंत्राचा 108 वेळेस जप करावा. 


दुसरा उपाय
शिवलिंगासमोर बसून तुपाचा दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर ऊँ नम: शिवाय मंत्राचा 108 वेळेस जप करावा. हा उपय रोज सकाळी करावा.


तिसरा उपाय 
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर ऊसाचा रस अर्पण करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. मंत्र ऊँ त्र्यम्‍बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्‍धनान् मृत्‍योर्मुक्षीय मामृतात्।।


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...