आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mantra : देवी-देवतांचे 11 गायत्री मंत्र, प्रत्येकाचे आहे खास महत्त्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार मूळ गायत्री मंत्र एकच आहे परंतु इच्छापूर्ती आणि देवतांना प्रसन्न करण्यासाठी विद्वानांनी वेगवेगळ्या गायत्री मंत्रांची रचना केली आहे. गायत्री मंत्राने या देवतांची पूजा केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. ज्या देवाला प्रसन्न करायचे असेल त्या देवाशी संबंधित गायत्री मंत्राचा जप करावा. येथे जाणून घ्या, देवी-देवतांचे 11 गायत्री मंत्र...


1.विष्णु-गायत्री मंत्र
ऊँ नारायणाय विद्महे, वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात।।


2. लक्ष्मी-गायत्री मंत्र
ऊँ श्री महालक्ष्म्यै च विद्महे, विष्णु पत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ।।


3. शिव-गायत्री मंत्र
ऊँ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि। तन्नो रुद्र: प्रचोदयात्।।


4. शनि-गायत्री मंत्र
ऊँ भगभवाय विद्महे, मृत्युरूपाय धीमहि। तन्नो सौरी: प्रचोदयात।।


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर देवतांचे गायत्री मंत्र...

बातम्या आणखी आहेत...