आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​देवी लक्ष्मी सोबतच करा या 1 देवीची पूजा, होईल मोठा धनलाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मनुष्याच्या विविध इच्छा असतात. या इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्मांसोबतच देवी-देवतांची पूजा केली जाते. मनुष्य स्वतःच्या प्रत्येक दुःखात देवाचे अवश्य स्मरण करतो, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या देवी-देवतेची उपासना करणे आवश्यक आहे. भागवत ग्रंथामध्ये या विषयाचे संपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी करावी कोणत्या देवतेची पूजा...
बातम्या आणखी आहेत...