आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षात एकदा जुळून येतो हा शुभ योग, 10 जूनला अवश्य करा हे 3 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अधिक मास चालू असून हा मास 13 जूनला समाप्त होत आहे. त्यापूर्वी 10 जूनला रविवारी अधिक मासातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. यालाच कमला एकादशी म्हणतात. सामान्यतः प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात परंतु अधिक मासातील एकादशीचे धर्म ग्रंथामध्ये विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अधिक मासात एकादशीला काही खास उपाय केल्यास भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. या उपायांनी धनलाभ तसेच मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. हे उपाय याप्रकारे आहेत...


उपाय
1. कमला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण तसेच देवी रुख्मिणीची पूजा करावी. शक्य असल्यास दक्षिणावर्ती शंखामध्ये गायीचे कच्चे दूध घेऊन श्रीकृष्ण-रुख्मिणी मूर्तीला अभिषेक करावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर उपाय...

बातम्या आणखी आहेत...