आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी कमला एकादशी : या सोप्या उपायाने मिळेल अपार धन-वैभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 25 मे रोजी, अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. अधिक मासातील एकादशीला कमला एकादशी म्हणतात. अधिक मासात भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार अधिक मास आणि एकादशी तसेच शुक्रवार हा दुर्लभ योग आहे. कारण अधिक मास 3 वर्षानंतर एकदा येतो. या दिवशी काही खास उपाय केल्यास सर्व अडचणींमधून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, या दिवशी करण्यात येणारे काही खास उपाय....


1. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर राधा-कृष्ण मंदिरात जावे. दर्शन घेऊन पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी. यामुळे तुमच्या अडचणी कामी होऊ शकतात.


2. सुख-समृद्धी प्राप्तीसाठी एकादशीला पिवळे चंदन किंवा केशराच्या गुलाबजल मिळसून कपाळावर टिळा लावावा. हा उपाय रोजही करू शकता.


3. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकुष्णाला विड्याचे पान अर्पण करून त्यावर कुंकुवाने श्री मंत्र लिहून पान तिजोरीत ठेवा. या उपायाने धन वृद्धीचे योग जुळून येऊ शकतात. 


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...