आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 June : आजच्या या उपायांनी श्रीविष्णू पूर्ण करू शकतात तुमच्या सर्व इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 10 जून रोजी अधिक मासातील एकादशी तिथी आहे. या तिथीला कमला एकादशी असे म्हणतात. अधिक मासात आलेल्या या एकादशीला दुर्लभ मानले जाते. कारण 3 वर्षातून एकदाची ही एकादशी येते. या एकादशीला श्रीविष्णू-लक्ष्मी तसेच शिव-पार्वतीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होऊ शकतात. जो व्यक्ती या दिवशी दान करतो, त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, रविवार आणि एकादशी योगामध्ये कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


1. एखाद्या गरिबाला किंवा मंदिरात जाऊन तीळ, वस्त्र, धन, फळ आणि मिठाईचे दान करावे.


2. वरुण देवाचा मंत्र ऊँ वम वरुणाय नमः चा जप करत एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे.


3. शक्य असल्यास या दिवशी निर्जल राहून व्रत करावे. निर्जल म्हणजे पाणी न पिता व्रत. निर्जल व्रत करणे शक्य नसल्यास फलाहार आणि दूध सेवन करू शकता.


4. या तिथीला स्नान केल्यानंतर पूजा करावी. पितरांसाठी तर्पण करावे. एखाद्या मंदिरात जाऊन देवासमोर धूप-दीप लावावा. प्रसाद, हार-फुल, केशर इ. गोष्टी अर्पण कराव्यात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...