Home | Jeevan Mantra | Dharm | Lunar Eclipse 2018 mantra for happy life

चंद्रग्रहणाच्या शुभफळ प्राप्तीसाठी करा या 5 पैकी कोणत्याही 1 मंत्राचा जप

रिलिजन डेस्क | Update - Jul 27, 2018, 12:13 PM IST

आज (27 जुलै, शुक्रवार) रात्री चंद्रग्रहण आहे. शास्त्रानुसार, ग्रहण काळात पूजापाठ करू नये. याउलट मंत्र जप करावा.

  • Lunar Eclipse 2018 mantra for happy life

    आज (27 जुलै, शुक्रवार) रात्री चंद्रग्रहण आहे. शास्त्रानुसार, ग्रहण काळात पूजापाठ करू नये. याउलट मंत्र जप करावा. ग्रहण काळात करण्यात आलेल्या मंत्र जपामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते आणि मानसिक शक्ती वाढते. येथे जाणून घ्या, वेगवेगळ्या देवतांचे पाच सरळ मंत्र, यांचा जप ग्रहण काळात करू शकता.

    इतर चार मंत्र जप जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

  • Lunar Eclipse 2018 mantra for happy life
  • Lunar Eclipse 2018 mantra for happy life
  • Lunar Eclipse 2018 mantra for happy life
  • Lunar Eclipse 2018 mantra for happy life

Trending