आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीच्या अशा फोटोची पूजा करू नये, यामुळे वाढते गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला वारंवार आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर यातून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मी पूजा करणे सर्वोत्तम उपाय आहे. योग्य विधीनुसार करण्यात आलेल्या पूजेचे लवकर शुभफळ प्राप्त होते. लक्ष्मी पूजेमध्ये देवीच्या फोटोचे खूप जास्त महत्त्व असते. शास्त्रानुसार शुभ सांगण्यात आलेल्या फोटोची पूजा केल्याने घरातील गरिबी दूर होऊ शकते.


येथे जाणून घ्या, महालक्ष्मीच्या कोणत्या फोटोची पूजा करावी आणि कोणत्या फोटोची करू नये...

बातम्या आणखी आहेत...