आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी या 1 मंत्र उच्चाराने सौंदर्य, धन आणि मान-सन्मान, सर्वकाही मिळू शकते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुराणानुसार महादेवांच्या आशीर्वादाने श्रीगणेशाला प्रथम पूज्य देवता मानण्यात आले आहे. कोणत्याही कामाच्या सुरुवातील श्रीगणेशाचे ध्यान आणि पूजा अनिवार्य आहे. श्रीगणेशासोबतच देवी पार्वतीची पूजा केल्यास सर्व कळत-नकळतपणे झालेल्या पापातून मुक्ती मिळते. रोज सकाळी उठावे सर्वात पहिले श्रीगणेशाचे ध्यान करून त्यानंतर देवी पार्वतीच्या मंत्राचा जप केल्यास भाग्याची साथ मिळते आणि देवाच्या कृपेने सौंदर्य, धन, मान-सन्मानही मिळतो.


मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...