आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवा लावताना करा या 1 मंत्राचा उच्चार, तुमचे कल्याण आणि शत्रूच्या बुद्धीचा होईल नाश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खूप कष्ट करूनही बाधा दूर होत नसल्यास या अडचणी दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे सकाळ-संध्याकाळ पूजा करणे. घरामध्ये आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून त्यांची नियमिपणे पूजा करावी. खूप सविस्तर पूजा करणे शक्य नसल्यास कमीत कामी एक दिवा अवश्य लावावा. मान्यतेनुसार दिवा लावताना एक खास मंत्राचा उच्चार केल्यास कुलदेवतेच्या कृपेने व्यक्तीचे कल्याण होऊ शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि पूजा-पाठ विशेषज्ञ पं. सुनील नागर यांच्यानुसार दिव्याशी संबंधित खास गोष्टी...


दिवा लावताना करा या मंत्राचा उच्चार 
शुभम् करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदाम्।
शत्रुबुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।।


दिव्याला नमस्कार करून या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये सर्वकाही शुभ घडते, सर्वांचे कल्याण होते, चांगले आरोग्य मिळते, धन-संपत्ती वाढते, शत्रूंच्या बुद्धीचा विनाश होतो.

बातम्या आणखी आहेत...