आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चौघांव्यतिरिक्त जो करतो पाहुण्यांच्या आधी जेवण, सुरु होतो त्याचा वाईट काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये जीवन जगण्याचे विविध नियम सांगण्यात आले असून यांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. जो व्यक्ती या गोष्टी लक्षात ठेवतो तो नेहमी वाईट काळापासून दूर राहतो. मनुस्मृतीमध्ये अशाच एका नियमाविषयी सांगण्यात आले आहे. मनुस्मृतीमधील तृतीय अध्यायातील एका श्लोकानुसार या 4 खास लोकांना सोडून कोणीही घरी आलेल्या पाहुण्यांच्या अगोदर जेवण करू नये.


श्लोक...
सुवासिनी: कुमारीश्च: रोगिणी: गर्भिणी: स्त्रिय: ।
अतिथिभ्योन्वगेवैतान् भोजयेदविचारयन्।।


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अर्थ...

बातम्या आणखी आहेत...