आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला प्रत्येक संकटातून मुक्त करू शकतात साईबाबांचे हे 11 वचन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये अनेक महान संत-महात्मा होऊन गेले. यामधील काही जणांची आजही देवाप्रमाणे पूजा केली जाते. असेच एक संत म्हणजे शिर्डीचे साईबाबा. साईबाबांच्या जीवनावर विविध पुस्तके लिहिण्यात आली. आजही लाखो लोक शिर्डी स्थित साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातात. भक्त गुरूच्या रूपात यांची पूजा करतात. मान्यतेनुसार, ज्या व्यक्तीवर साईंची कृपा राहते, त्याला कोणतीच गोष्ट कमी पडत नाही.


साईबाबा आयुष्यभर एखाद्या फकीराप्रमाणे राहिले. श्रद्धा आणि सबुरी हा त्यांचा मूलमंत्र होता. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही संप्रदायाचे लोक साईबाबांना आपले आराध्य मानतात. आज आम्ही तुम्हाला साईबांबाचे 11 वचन सांगणात आहोत. श्रीसाई सच्चरित्रनुसार, जो व्यक्ती साईंच्या या 11 वचनांचे पालन करतो, त्याच्या सर्व समस्या आपोआप नष्ट होतात. येथे जाणून घ्या, साईंचे हे 11 वचन कोणते आहेत.


पहिले वचन 
जो शिरडी में आएगा, आपद दूर भगाएगा

अर्थ- साईबाबांचे बहुतांश जीवन शिर्डीमध्येच व्यतीत झाले, यामुळे म्हटले जाते की शिर्डीला जाताच समस्या नष्ट होतात. जो भक्त शिर्डीला जाऊ शकत नाही तो आपल्या जवळच्या साई मंदिरात जाऊ शकतो.


इतर वचन जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवार क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...