आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक मासात करा श्रीकृष्णाच्या या स्वरूपाची पूजा, पूर्ण होऊ शकते अपत्य प्राप्तीची इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक पती-पत्नीची एकच इच्छा असते की यांचे बाळ निरोगी, सुंदर आणि भाग्यशाली असावे. परंतु काही लोकांना अपत्य सुख मिळतच नाही. यामागे विविध कारणे असू शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, सध्या ज्येष्ठाचा अधिक मास चालू आहे, जो 13 जूनपर्यंत राहील. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाच्या   बाल स्वरूपाची पूजा केल्यास अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते.


उपाय
अधिक मासात रोज सकाळी स्नान केल्यानंतर पती-पत्नी दोघांनीही एकत्र श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर येथे सांगण्यात आलेल्या मंत्राचा विधिव्रत जप करावा. या मंत्राचा जप केल्याने अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. शक्य असल्यास घराच्या मुख्य दरवाजावर श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाचा फोटो अवश्य लावावा. येता-जाता या फोटोला अपत्य प्राप्तीच्या इच्छेने नमस्कार करावा.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मंत्र आणि जप विधी...

बातम्या आणखी आहेत...