आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुलांचा हा उपाय जागे करू शकतो तुमचे झोपलेले भाग्य, फक्त करावे लागेल हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये विविध धार्मिक कर्मकांडात फुलांचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजन, आरती इ. कार्य फुलांशिवाय अपूर्ण मानले जाते. फुलांविषयी शारदा तिलकमध्ये सांगण्यात आले आहे की- दैवस्य मस्तकं कुर्यात्कुसुमोपहितं सदा।
अर्थात - देवाचे मस्तक सदैव फुलांनी सुशोभित असावे.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, देवाला कोणतेही फुल अर्पण केले जाऊ शकते परंतु काही फुलं अशी असतात जी देवाला विशेष प्रिय असतात. मान्यतेनुसार देवाला त्यांच्या आवडीचे फुल अर्पण केल्यास ते अतिप्रसन्न होतात आणि साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हे फुलं देवाला अर्पण करून कोणताही मनुष्य स्वतःचे नशीब बदलू शकतो.


पुढे जाणून घ्या, कोणत्या देवाला कोणते फुल अर्पण केल्याने विशेष लाभ होतो...

बातम्या आणखी आहेत...