आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक तंगी + Badluck दूर करण्यासाठी रोज सकाळी करा दुर्गा देवीच्या 31 नावांचा जप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार, दुर्गा देवीच्या पूजीन जगातील प्रत्येक सुख प्राप्त केले जाऊ शकते. फक्त एवढेच नाही तर अडचणींच्या काळात दुर्गा देवीची पूजा केल्याने तुमचे प्रत्येक संकट दूर होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, दुर्गा देवीच्या पूजेचा विधी अत्यंत विस्तृत आहे, जो प्रत्येकाला करणे शक्य नाही. अशा स्थितीमध्ये एक सोपा उपाय करून देवी दुर्गाचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. हा सोपा उपाय म्हणजे देवी दुर्गाच्या वेगवेगळ्या नावांचे स्मरण करणे. यालाच देवी नाममाला पाठ असेही म्हणतात. देवी दुर्गाची नावे पुढील प्रमाणे आहेत....


1. दुर्गा
2. दुर्गर्तिशमनी
3. दुर्गापद्विनिवारिणी
4. दुर्गमच्छेदिनी
5. दुर्गसाधिनी
6. दुर्गनाशिनी
7. दुर्गतोद्धारिणी
8. दुर्गनिहन्त्री
9. दुर्गमापहा
10. दुर्गमज्ञानदा
11. दुर्गदैत्यलोकदवानला
12. दुर्गमा
13. दुर्गमालोका
14. दुर्गमात्मस्वरूपिणी
15. दुर्गमार्गप्रदा
16. दुर्गमविद्या
17. दुर्गमाश्रिता
18. दुर्गमज्ञानसंस्थाना
19. दुर्गमध्यानभासिनी
2. दुर्गमोहा
21. दुर्गमगा
22. दुर्गमार्थस्वरूपिणी
23. दुर्गमासुरसंहन्त्री
24. दुर्गमायुधधारिणी
25. दुर्गमांगी
26. दुर्गमता
27. दुर्गम्या
28. दुर्गमेश्वरी
29. दुर्गभीमा
30. दुर्गभामा
31. दुर्गभा


पुढील स्लाईडवर वाचा, पाठ विधी आणि फायदे

बातम्या आणखी आहेत...