आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये हे 1 रोपटे लावल्याने प्रसन्न होतात शनिदेव, कमी पडत नाही पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला न्यायाधीश मानले गेले आहे. म्हणजेच मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ देणारे देवता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ग्रह आणि कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी झाडांचेही विशेष महत्त्व आहे. शनिदोष दूर करण्यासाठी शमीचे झाड खास मानले जाते. हे एक झाड घरात असल्यास शनीच्या अशुभ प्रभावाला कमी केले जाऊ शकते.


पं. शर्मा यांच्यानुसार 17 मार्चला शनिश्चरी अमावस्या आहे. या शुभ दिवशी घरामध्ये शमीचे झाड लावल्याने फक्त शनिदेवाची कृपा प्राप्त होते असे नाही तर इतरही सर्व देवतांची कृपा कुटुंबावर राहते. पुढे वाचा, घरात शमीचे झाड लावल्याने कोणकोणते फायदे होतात...

बातम्या आणखी आहेत...