आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकादशी+गुरुवारच्या शुभ योगात करा हे उपाय, दूर होतील दोष आणि होईल फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (26 एप्रिल, गुरुवार) मोहिनी एकादशी आहे. गुरुवार भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो तसेच एकादशीसुद्धा भगवान विष्णूंची तिथी आहे. अशाप्रकारे गुरुवारी एकादशी आल्यामुळे हा शुभ योग जुळून आला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु अशुभ फळ देणारा असेल त्यांनी या दिवशी काही खास उपाय करावेत. यामुळे सर्व समस्या दूर होऊ शकतात.


बृहस्पती एकाक्षरी बीज मंत्र- ऊं बृं बृहस्पतये नम:।
बृहस्पती तांत्रिक मंत्र- ऊं ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:।।
बृहस्पती गायत्री मंत्र- ऊं आंगिरसाय विद्महे दिव्यदेहाय धीमहि तन्नो जीव:प्रचोदयात्।।
या मंत्रांचा जप उत्तर दिशेला मुख करून केल्यास शुभफळ प्राप्त होतील.


या दिवशी करण्यात येणारे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...