आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहेत का हिंदू धर्मातील 33 कोटी देवतांची नावे आणि रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान, परमात्मा किंवा ईश्वर या तीन्हींचाही अर्थ एकच. तरीही शास्त्रांमध्ये देवी देवतांची अनेक रूपे सांगण्यात आली आहेत. हिंदू धर्मानुसार 330000000 देवी-देवता आहेत असे मानले जाते. प्राचीन काळापासून भारतामध्ये असंख्य देवी-देवतांचे पूजन केले जाते. याविषयी अनेकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की खरोखरच 33 कोटी देवी-देवता असतील का ?


वेद-पुरांणांमध्ये 33 'कोटी' देवी-देवता असल्याचे म्हटले आहे. येथे कोटी हा शब्द विशेषणात्मक आहे संख्यावाचक नव्हे. कोटी म्हणजे भरपूर. येथे असलेला 'कोटी' हा शब्द करोड या अर्थाने घेण्यात येऊ लागला. त्यामुळे असे मानले जाऊ लागले की हिंदूंमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. वास्तवात 33 'कोटी' देवी-देवतामध्ये आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार इंद्र आणि प्रजापती यांच्या जागी दोन अश्विनीकुमारांचा समावेश केला जातो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या 33 कोटी देवी-देवतांची नावे...

बातम्या आणखी आहेत...