आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून होळीच्या रात्रीपर्यंत चुकूनही करू नका हे 3 काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील महिन्यात गुरुवार 1 मार्चच्या रात्री होलिका दहन होईल. त्यापूर्वी शुक्रवार, 23 फेब्रुवारीपासून होलाष्टक सुरु झाले आहे. पंचांगानुसार फाल्गुन मासातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. पौर्णमेच्या 8 दिवस पहिले म्हणजेच फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून होलाष्टक सुरु होते. या काळात सर्व शुभकार्य करणे वर्जित आहे. या दरम्यान करण्यात आलेले शुभ काम यशस्वी होत नाहीत आणि अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 23 फेब्रुवारीपासून ते 1 मार्चपर्यंत कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे.


होलाष्टकशी संबंधित मान्यता 
प्राचीन काळी राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंचा भक्त होता. यामुळे हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमीला बंदी बनवले आणि त्याला खूप यातना दिल्या. त्यानंतर पौर्णिमेला होलिकाने प्रल्हादला जाळण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये ती स्वतःच जाळून राख झाली. होळीच्या 8 दिवस आधी भक्त प्रल्हादला यातना देण्यात आल्या होत्या यामुळे हा काळ होलाष्टक असतो.


पुढे वाचा, होलाष्टक काळात कोणकोणती कामे करू नयेत..

बातम्या आणखी आहेत...