आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना नमस्कार करण्याची करू नये चूक, अन्यथा होऊ शकते नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नमस्कार करणे खूप फायद्याचे आहे. व्यक्तीचे ध्यान आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम नमस्कार करतो. हा लोकव्यवहाराअंतर्गत आणि दुसर्‍या व्यक्तीला महत्त्व देण्यासाठी केला जातो. व्यक्तीशी नातेसंबंध तयार करण्यासाठी नमस्कार करणे फायद्याचे ठरते. परंतु गरुड पुराणामध्ये कोणत्या 5 व्यक्तींना नमस्कार करू नये याविषयी सांगण्यात आले आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या लोकांना नमस्कार करू नये...

बातम्या आणखी आहेत...